जामनेर (प्रतिनिधी)जामनेर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन जि.जळगांव यांच्या तर्फे दिनांक १० एप्रिल २०२५ वार गुरुवार रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनीमन यांच्या जयंतीचे औचित्य साधत साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त जामनेर शहरातील सहा डॉक्टर क्रमशः डॉ.स्नेहांकिता जगन्नाथ लोखंडे मॅडम, डॉ.राजेंद्र झुंबरलाल ललवाणी सर, डॉ.नरेंद्र श्रीकृष्ण कुलकर्णी सर, डॉ.के. एम. जैन सर, डॉ.वामन केशव पाटील सर या सर्वांना जीवन गौरव पुरस्कार आणि डॉ.मनोज विसपुते सर व डॉ.विश्वनाथ जयप्रकाश शेळके सर यांना कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले…*
*पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व जेष्ठ सहकारी डॉक्टरांचे खुप खुप अभिनंदन..
Leave a Reply