जामनेर (प्रतिनिधी)गणेश उत्सव व ईद मिलाद शांततेत साजरे करा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी. जामनेर प्रतिनिधी येणाऱ्या गणेश उत्सव व ईद मिलाद हे सर्व सण हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन शांततेचे साजरे करावे असे आव्हान जामनेर येथील शांतता कमिटीत बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षक महेश्वर अड्डे यांनी केले. जामनेर येथे पोलीस स्टेशन व महसूल विभागातर्फे येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीत पोलीस अधीक्षक महेशवर रेड्डी भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील महेंद्र बाविस्कर डॉक्टर प्रशांत भोंडे दीपक तायडे अतिश झाल्टे रवींद्र झाल्टे सुभाष पवार तहसीलदार नानासाहेब आगळे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार वैद्यकीय अधीक्षक राजेश सोनवणे डॉक्टर हर्षल चांदा बांधकाम विभाग अभियंता चासकर पहुर पोलीस निरीक्षक फत्तेपूर पोलीस निरीक्षक महावितरण अभियंता आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक यांनी बोलताना सांगितले की कोण सर्व गणेश मंडळांनी वेळेवर विसर्जन मिरवणूक काढावी शांततेत गणेश उत्सव साजरा करावा त्याचबरोबर सोशल मीडियावर चुकीची पोस्टवर कमेंट करू नये व ते फॉरवर्डही करू नये तरुणांनी सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट टाकू नये अशामुळे कायदा व सविस्तर चा प्रश्न निर्माण होत असून अशा लोकांवर पोलीस प्रशासनातर्फे कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षकांनी दिला असून येणाऱ्या गणेश उत्सव ईद-ए-मिलाद हे सर्व सण हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येऊन शांततेत साजरे करावे असे आव्हान केले त्याचबरोबर बैठकीला उपस्थित नागरिकांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर वीस सुरळीत ठेवावी नगरपालिकेने गणेश मूर्ती विसर्जनाचे नियोजन करावे रस्त्यावर लोमवणाऱ्या वीस चारा उंची वाढवावी विसर्जन मिरवणूक मार्ग योग्य तो ठेवावा याबाबतच्या सूचना मांडल्या शांतता कमिटी बैठकीला मोठ्या संख्येने गणेश मित्र मंडळाचे पद अधिकारी राजकीय पदाधिकारी हिंदू मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते
Leave a Reply