जामनेर (प्रतिनिधी)आज दि: २६ जानेवारी २०२५ वार रविवार रोजी…. जामनेर शहरातील प्रसिद्ध *ज़िकरा एज्युकेशन सोसायटी संचलित* न्यू उर्दू प्राथमिक शाळा व ज़िकरा इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये ७६व्या गणतंत्र दिवसा निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पाड़ला गेला. ध्वजारोहण संस्था अध्यक्ष रहीम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या गणतंत्र दिवसा निमित्त शाळेच्या विद्यार्थीयंकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व तसेच शारीरिक शिक्षणाचे प्रदर्शन ही करण्यात आले.
हा कार्यक्रम संस्था अध्यक्ष रहीम शेख सर याची अध्यक्षते खाली घेण्यात आले ,व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सचिव ज़ाकिर शेख सर, शाळा व्यवस्थापण समितिचे अध्यक्ष व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक समीउर रहेमान सर, सायमा मैडम व सर्व शिक्षकगण, विद्यार्थी, आणि गावातील पालक बहुसंख्याने उपस्थित होते .
Leave a Reply