जामनेर (प्रतिनिधी)जामनेर प्रतिनिधी तालुक्यातील मुंदखेडा तेथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या मुंडेश्वर महादेव पुरातन मंदिरावर आज महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी भाविक भक्तांना महाशिवरात्रीनिमित्त सेवा समर्पण प्रतिष्ठान जामनेर च्या वतीने सुमारे दीड क्विंटल साबुदाणा खिचडी महाप्रसाद वाटप करण्यात आले मुंडेश्वर महादेव मंदिरामध्ये माजी नगराध्यक्ष साधना महाजन भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी जितेंद्र पाटील जिल्हा परिषद विलास पाटील रमेश नाईक रवींद्र झाल्टे आनंदा लावरेआदीच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी सेवा समर्पण प्रतिष्ठानचे छत्रसिंग नाईक निलेश चव्हाण दीपक चव्हाण भानुदास चव्हाण किशोर नाईक मनोज जाधव मिस्त्रीलाल पवार दिलीप नाईक नटवर चव्हाण रमेश पवार विकास पवार उदल नाईक शत्रुघन चव्हाण अविनाश पवार उमेश नाईक आदी उपस्थित होते पुरातन कालीन मुंडेश्वर महादेव मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भावी भक्तांनी दर्शनासाठी हजाराच्या संख्येने हजेरी लावली महाप्रसाद कार्यक्रम पार पाडण्यासाठी सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले
Leave a Reply