जामनेर (प्रतिनिधी)फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आजच जाहीर झाला असून या परीक्षेत आदर्श क्लासेस चे इयत्ता आठवीचे तब्बल 8 विद्यार्थी विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती मिळवणारे विद्यार्थी असलेला गिरीष नेमाडे सर याचा आदर्श क्लास जामनेर हा एकमेव क्लास ठरला आहे या परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी
1) चि. ऋग्वेद श्रीपाद पेडगावकर तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात गुणवत्ता यादीत तिसरा आलेला आहे
2)चि. यश अनिल डोंगरे जिल्ह्यात चौथा
3)चि. कोळी ओम राजेंद्र जिल्ह्यात 55 वा.
4)कु. साळवे मीनल राजेंद्र जिल्ह्यात 85 वी
5)कु. पाटील सोनाक्षी उमेश जिल्ह्यात 127 वी
6) कु. जोशी रेणुका नरेंद्र जिल्ह्यात 150 वी.
7) कु. पाटील निकिता प्रवीण जिल्ह्यात 195 वी.
8)कु. जाधव यशश्री हितेंद्र जिल्ह्यात 197 वी.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इयत्ता आठवीचा विद्यार्थी ऋग्वेद श्रीपाद पेडगावकर हा इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेतही जिल्ह्यात पहिला व राज्यात नववा होता.
या यशाचे श्रेय क्लासचे संचालक श्री. गिरीष नेमाडे सर आहेत. अत्यल्प फी मध्ये इयत्ता 10 वी पर्यंतच्या च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा हा क्लास असून सर्व स्पर्धा परीक्षाचे क्लास तसेच रेग्युलर गणित विषयांचे सर्व माध्यमाचे क्लास येथे घेतले जातात.
पत्ता आदर्श क्लासेस हिवारखेडा रोड जामनेर संचालक
गिरीष नेमाडे फोन.9881838135
Leave a Reply