
Oplus_0
जामनेर(प्रतिनिधी)सकाळतर्फे सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी याही वर्षी, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी(ऑफलाईन) राज्यव्यापी सकाळ NIE चित्रकला स्पर्धा रविवार, दि.२ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी विविध गटांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विदयार्थीन कडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले गेले नाही.

Oplus_0
जामनेर येथील एकलव्य प्राथमिक तसेच ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजल्यापासून चित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली.यात गट अ 17,गट ब 35,गट क 09,गट ड 07 अश्या एकूण एकूण 68 विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेसाठी ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे सर यांनी शाळा उपलब्ध करून दिली होती स्पर्धेसाठी दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी प्रल्हाद सोनवणे,पी टी पाटील सर,निलेश हरि पाटील सर, व्ही.एन.पाटील सर,सौ स्नेहल रितेश पाटील सौ.वंदना प्रशांत उंबरकर यांनी परिश्रम घेतले.

oplus_2
Leave a Reply