माजी आ मनीष जैन यांनी कुंभमेळा येथे घेतली साधू संतांचे आशीर्वाद

जामनेर(प्रतिनिधी)माजी आमदार मनिष जैन यांनी प्रयागराज महाकुंभला मकर संक्रांती या सणासुदीच्या विशेष दिवशी त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान केले व श्री श्री अघोरी गुरु महामंडलेश्वर मनीकानंदन नंद गिरी महाराज , 129 वर्षीय स्वामी शिवानंद महाराज , महंत आचार्य श्री महामंडलेश्वर व जुना आखाडा, पंचमहाल आखाडा, एन्व्हायरमेंट बाबा, पायलेट बाबा, रशियन आखाडा या सर्व आखाद्यातील थोर साधूंचे तसेच अघोरी साधू, नागा साधू , श्री महामंडलेश्वर व श्री आचार्य गुरुंचे सानिध्य दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *