जामनेर(प्रतिनिधी)जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली नाभिक समाजाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय वधु – वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उदघाटन माजी नगराध्यक्षा सौ साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
या परिचय मेळाव्यात जिल्हाभारतील ४०० युवक युवतीनी आपला परिचय करून दिला.प्रमुख पाहुणे म्हणून या वधु वर परिचय मेळावा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, उपाध्यक्ष किशोर सुर्यवंशी, राज्य सदस्य सुधाकर संनासे, महिला प्रदेशाध्यक्षा भारती सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगार, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर वाघ, भडगावचे पत्रकार संजय पवार, जिल्हा युवक अध्यक्ष अनिल शिंदे, युवक कार्याध्यक्ष गणेश सोनवणे, उपाध्यक्ष भरत चव्हाण, रवींद्र सैदाणे, उदय पवार, युवक जिल्हा सचिव विवेक वखरे, सहसचिव किशोर सैंदाणे,
नाभिक महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बहाळकर, प्रशांत बानाईत, उमाकांत निकम, विकास महामंडळ संस्थापक जगदीश वाघ, कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे, कार्याध्यक्ष संजय वाघ, महिला जिल्हाध्यक्ष संगीता गवळी, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र शिरसाठ, वसंत साळुंखे शहराध्यक्ष जामनेर, जिवा सेनेचे दिनेश महाले, देविदास फुलपगारे, जळगावचे सुनील नेरपगारे, भैया वाघ, सैन समाजाचे राजकुमार गवळी, दिलीप सैंदाणे, सुनील चित्ते, नितीन संनासे, निकम, गणेश झुंजारराव, भास्कर वखरे, जामनेरचे दुकानदार अध्यक्ष कैलास वाघ, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळावा यशस्वीतेसाठी युवक संघटना अध्यक्ष नाना पवार, शिवाजी शिंदे, वासुदेव शिंदे, शिवाजी निकम, मधुकर वाघ, विजय वखरे, डॉ. गुणवंत इंगळे, डॉ. सुरेश सोनवणे सोपान महाले, श्रावण बोडरे, विश्वास पर्वते, रमाकांत पर्वते, दीपक पर्वते, सखाराम शिंदे, तुकाराम बोढरे, जितेंद्र पावनकर, प्रवीण निकम, आत्माराम शिंदे, रमाकांत पर्वते, सुनील नेरपगारे, अॅड. योगेश वखरे, जयंत पर्वते, शिवाजी निकम, प्रवीण निकम, राजेंद्र निकम, गजानन सोळंके, विनोद वखरे, सखाराम शिंदे, बऱ्हाणपूर अध्यक्ष संतोष वारुडे, संतोष खोंडे जळगांव, राजेंद्र डापसे बोदवड, संतोष कुवर, योगेश वखरे, धनराज शेळके, गणेश सोनवणे, सोपान महाले, तुकाराम बोढरे
यांच्यासह जामनेर तालुका बहुउद्देशीय संस्था व महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव, जिल्हा युवक कार्यकारणी, जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ, श्रीसंत सेना बहुउद्देशीय संस्था, डी जे संस्था जामनेर तसेच जामनेर तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक चंद्रकांत शिंदे, सुत्रसंचलन शरद वासनकर, तर आभारप्रदर्शन अॅड. योगेश वखरे यांनी केले.
Leave a Reply