जामनेर (प्रतिनिधी)आपणास सूचित करण्यात येते कि म्हसावद स्टेशन रेल्वे फाटक क्रमांक 144 हे रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे कार्य करण्यासाठी दि 07.03.2025 सकाळी 07:00 वाजे पासून में दि 15/03/2025 संध्याकाळी 18:00 वाजे पर्यंत वाहतुकी साठी बंद ठेवण्यात येणार असून, तरी सदरील प्रती गावकर्यांनी यांची नोंद घ्यावी व पर्यायी रस्त्यांचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन सिनियर सेवस्शन इंजिनिअर कार्यालय (रेलपथ) पाचोरा यांनी पत्रा द्वारे केले आहे.
रेल्वे स्टेशन प्रबंधक म्हसावद, पोलीस स्टेशन म्हसावद. सिव्हील हॉस्पिटल (PHC) ग्हसावद, ग्रामपंचायत म्हसावद, RPF / GRP जळगाव, ग्रामपंचायत पाथरी, वोरनार, कुन्हादडे, वावडदा, विलवाडी, नागदोली, एरंडोल बस डेपो पोलीस स्टेशन एरंडोल, सिव्हील हॉस्पिटल (PHC) एरंडोल, MIDC पोलीस स्टेशन जळगाव.
Leave a Reply