जामनेर (प्रतिनिधी)आज मा. जे. के. चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनाचे अवचित्त साधत कुंभारी बु. येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. गोदावरी फाउंडेशन च्या विद्यमाने व मा. लक्ष्मण जोशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला.
व भव्य सत्कार सोहळा पार पडला त्याठिकाणी कुंभारी बु गावचे सरपंच हिरामण जोशी, उपसरपंच दुर्योधन पाटील मा सरपंच सुरतसिंग जोशी, व ग्रामपंचायत, पोलीस पाटील, अशोक भिशे,श्रावण जोशी अशोक जोशी, श्रीराम जोशी, शिवाजी जोशी, शिवाजी राजपूत,व गावातील तरुण बांधवानी रक्तदान दिले.
भाजपा नेते बाळूभाऊ चव्हाण पंच क्रोशीतील संजय पाटील गट प्रमुख, डॉ. दिलीप पाटील, संतोष अप्पा साबळे,नानाभाऊ जाधव, रणजित राजपूत, वैभव राजपूत,मिट्टूसिंग काका, दीपक शेळके,राहुल शिनगारे, रमेश जाधव, विठ्ठल दांगोडे, सुनिल बावस्कर,सर्व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
Leave a Reply