जामनेर (किरण चौधरी)श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था, जामनेर तालुका यांच्यावतीने दि. १० ऑगस्ट २०२५ रविवार रोजी जामनेर येथील एकलव्य प्राथमिक विद्या मंदिर, छ.शिवाजी महाराज नगर, जामनेर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विशेष या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून श्री. संतोष भाऊ छबिलदास चौधरी माजी आमदार भुसावळ. श्री. सुरेश हरिदास चौधरी अध्यक्ष जळगाव जिल्हा तेली समाज. मा.सौ. साधनाताई गिरीश महाजन मा. नगराध्यक्ष नगरपालिका जामनेर.श्री. प्रशांत सुरेश सुरळकर, कार्याध्यक्ष नाशिक विभाग युवक प्रदेश तेली महासंघ जळगाव कार्यक्रमाचे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते व श्री. प्रकाश शंकर चौधरी अध्यक्ष चोपडा प्रमुख मार्गदर्शक ॲड. श्री.महेंद्र सोमा चौधरी जळगाव श्री. विशाल दिगंबर चौधरी सामाजिक कार्यकर्ते जळगाव श्री. नारायण दयाराम चौधरी सचिव जळगाव जिल्हा तेली स.शि.प्र. मंडळ जळगाव श्री.राज प्रल्हाद रायते बीड सुप्रसिद्ध गायक, श्री रवींद्र जयराम चौधरी खान्देश तेली सचिव धुळे कु.ह.भ.प. जान्हवी संतोष सोनवणे, सोयगांव सौ. निर्मलाताई रामचंद्र चौधरी महिला जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ जळगाव सौ. भारतीताई चौधरी संस्थापिका अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र वधू वर सूचक मंडळ जळगांव श्री. दत्तात्रेय ओंकार चौधरी जळगांव श्री.रमण तुकाराम चौधरी ओझर पंचायत समिती सदस्य. श्री.जी.एस. चौधरी सर ॲड. श्री.नाना त्रंबक चौधरी जामनेर श्री. किरण अनंतराव चौधरी तालुका अध्यक्ष मीडिया जामनेर श्री. दिपक मधुकर चौधरी सर अध्यक्ष बहुउद्देशीय सेवा संस्था बोदवड प्रा. डॉ. योगिताताई तुषार चौधरी, शेंदुर्णी. सौ. अनिता राजेंद्र चौधरी महिला प्रदेश कार्याध्याक्षा महाराष्ट्र प्रदेश अखिल अखिल भारतीय तेली समाज. डॉ.श्री.कैलास माणिकराव चौधरी मोयखेडा दिगर श्री.सुनिल दलाधन चौधरी मोयखेडा दिगर श्री.वाय. सी.चौधरी सर फत्तेपूर श्री. स्वप्निल भानुदास चौधरी शेंदुर्णी. श्री. विनोद आत्माराम पाटील सामाजिक कार्यकर्ते गारखेडा. श्री. अनिल एकनाथ चौधरी सामाजिक कार्यकर्ते पहूर. श्री. श्रीकृष्ण चौधरी सर शेंदुर्णी. प्रल्हाद रामदास चौधरी तेली समाज अध्यक्ष लोहारा श्री अमोल भाऊ बावस्कर सामाजिक कार्यकर्ते पहूर.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात इयत्ता दहावी बारावी व पदवीधर अशा एकूण १३० विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. योगिताताई तुषार चौधरी, शेंदुर्णी व श्री. निलेश पाटील सर यांनी केले. तर करियर मार्गदर्शन श्री. संतोष भाऊ चौधरी माजी आमदार भुसावळ श्री. सुनील चौधरी धरणगाव श्री.डि.ओ.चौधरी ॲड. महेंद्र चौधरी जळगांव सौ. संगीता ताई चौधरी सुरत प्रथमेश निलेश पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन श्री.अजय चौधरी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संत जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था जामनेर श्री. अजय चौधरी तालुका अध्यक्ष जामनेर श्री. सोपान चौधरी तालुका उपाध्यक्ष श्री. निलेश पाटील सर तालुका सचिव श्री.निलेश चौधरी खजिनदार श्री.किरण चौधरी पत्रकार श्री.ईश्वर चौधरी श्री.चैतन्य चौधरी श्री.वासुदेव चौधरी श्री.संतोष महाले श्री.संतोष भोलाने यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Leave a Reply