जामनेर (प्रतिनिधी ) अखिल भारतीय कुणबी परिषद आयोजित कुणबी पाटील समाजाचा वधू वर सूचक मेळावा दिनांक २९ डिसेंबर २०२४ रविवारी दुपारी १२ वाजता दैवयोग मंगल कार्यालय पाचोरा येथे संपन्न होते आहे.त
री मेळाव्यासाठी समाज बांधवांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे व सोबत बायोडाटा घेऊन यावे. नोंदणी निशुल्क आहे. असे आवाहन आत्माराम पाटील, भास्कर पाटील, संतोष पाटील, अरविंद पाटील, अँड. दिनकर पाटील, निलेश पाटील, प्रल्हाद सोनवणे(जामनेर ), राजू चोपडे, प्राध्यापक पंकज पाटील, शुभम पाटील, राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, राजेंद्र शिंदे, संदीप पाटील, राकेश पाटील, गजानन पाटील, भानुदास चव्हाण आदींनी केले आहे.
Leave a Reply