
जामनेर (प्रतिनिधी) 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे श्रेय जाते बाळशास्त्री जांभेकर यांना, ज्यांनी 1832 साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला.

Oplus_131072
दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजातील अनेक गंभीर विषयांवर लिखाण केले. जातीयवाद, अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह आणि स्त्रियांवरील अन्याय यांसारख्या विषयांवर त्यांनी जनजागृती केली. त्यामुळेच त्यांना ‘आद्य समाजसुधारक’ही म्हटले जाते.

Oplus_131072
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे अध्यक्ष किशोर महाजन उपाध्यक्ष पांडुरंग आप्पा माळी सचिव राजेंद्र महाजन सहसचिव पवार सर चिंचकर सर

Oplus_131072
यांच्या शाल व पुष्प देऊन पत्रकारांचा पत्रकारदिनी सन्मान करण्यात आला यावेळी चिंचकर सर यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून चाललेले याबाबत माहिती दिली ज्येष्ठा

Oplus_131072
की सेवा संघातर्फे पत्रकारांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार मोहन सारस्वत यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष व संचालक तसेच सदस्य यांचे आभार मानले.
Leave a Reply