जामनेर (प्रतिनिधी)संत निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य सत्संग व सफाई अभियान जामनेर शहरातील जलशुद्धीकरण केंद्र सोनबर्डी ठिकाणची साफसफाई धन निरंकारी जामनेर शाखा
सेवादल UNIT – 1359 यांच्या वतीने करण्यात आली. “मिशन अम्रित”स्वच्छ जल स्वच्छ मन ” अभियान अंतर्गत झालेल्या अभियान मध्ये सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने सर्व संत महात्मा निरंकारी सेवादल भाई / बहन यांनी सक्रिय सहभाग घेतला या वेळी प्रल्हाद वाघ, रतनसिंग परदेशी, देविदास पाटील, रवींद्र शिंदे, शंकर माळी,शालिग्राम घुले नामदेव सुरळकर, देविदास चिंचोले, जामनेर, नवी दाभाडी, सोनारी, बोरगाव,पहूर या ठिकाणाहून सर्व सेवादल मंडळी उपस्थित होती.
Leave a Reply