जामनेर(प्रतिनिधी)जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीच्या कला, वाणिज्य विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यानी राखली उज्वल यशाची परंपरा कायम.विज्ञान शाखेतील एकूण ५१० विद्यार्थी प्रविष्ट होते यापैकी सर्व ५०९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९९.८०% निकाल लागला आहे.
*विज्ञान शाखेतील निकाल पुढील प्रमाणे:*
प्रथम- पियुष राजेश भोलाणे ( ८८.५०%),
द्वितीय- अंकुर अरुण पाटील ( ८५.३३%),
तृतीय- हर्षदा अविनाश पाटील ( ८२.३३ %)
तर कला शाखेतील १४९ विद्यार्थी प्रविष्ट होते यापैकी १४८उत्तीर्ण होऊन ९९.३३टक्के निकाल लागला.
*कला शाखेतील निकाल पुढीलप्रमाणे:*
प्रथम – सुजाता प्रमोद माळी ( ८१.१७%),
द्वितीय- अनुष्का विनोदसिंग शिसोदे (७९.१७%),
तृतीय – हर्षरत्न वसंत मेढे (७७.६७ %)
वाणिज्य शाखेतील ७० विद्यार्थी प्रविष्ट होते यापैकी ७० उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला.
*वाणिज्य शाखेतील निकाल पुढीलप्रमाणे:*
प्रथम – वैष्णवी समाधान जाधव (८९.८३%),
द्वितीय- पूजा विकास सैतवाल ( ८४.६७ %),
तृतीय -पायल दिलीप सपकाळ( ७७.५० %)
सर्व विद्यार्थ्यांनी यशाची उज्वल गुणात्मक परंपरा कायम राखल्याबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे श्रद्धेय आधारस्तंभ माजी खासदार ईश्वरलाल बाबूजी जैन, संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपमुख्याध्यापक एस एन चवरे यांनी अभिनंदन केले तर उपप्राचार्य प्रा.के एन मराठे,पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी जी अत्तरदे, कला,वाणिज्य शाखेतील समन्वयक प्रा.डी झेड गायकवाड,सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply